Logo 1 Logo 2
हैदतपुर (वडाळा) बद्दल

हैदतपूर (वडाळा) हे चांदुर बाजार तालुक्यातील एक गाव आहे. येथे एकूण १८९१ लोकसंख्या आहे. हैदतपूर वडाळा ग्रामपंचायत हे गट ग्रामपंचायत आहे. सदर ग्रामपंचायत अंतर्गत एकूण चार गावे येतात. हैदतपूर (वडाळा), पिंपळखुटा व कृष्णापूर अशी चार गावे समाविष्ट आहेत. हैदतपूर (वडाळा) येथे २०११ च्या जनगणनेनुसार हैदतपूर (वडाळा) ग्रामपंचायत अंतर्गत ४४५ कुटुंबे राहतात. हैदतपूर (वडाळा) गावात ० ते ६ वयोगटातील लोकसंख्येचे प्रमाण १३७ आहे. गावाच्या एकूण लोकसंख्येच्या ७.२४ % आहे. हैदतपूर (वडाळा) अंतर्गत एकूण दहा ग्रामपंचायत सभासद आहेत. एकूण ६ महिला व ४ पुरुष सभासद आहे. हैदतपूर (वडाळा) गावाचे प्रशासन गावाच्या प्रतिनिधी म्हणून निवडून येणाऱ्या सरपंच, गावप्रमुख द्वारे केले जाते. हैदतपूर (वडाळा) ग्रामपंचायत अंतर्गत एकूण दोन जिल्हा परिषद शाळा व एकूण चार अंगणवाडी आहेत.

प्रमुख भाषा

मराठी, हिंदी

एकूण घरांची संख्या

1891

लोकसंख्या विभाजन

एकूण  :  1891

पुरुष  :  980

महिला :  911

ओबीसी

एकूण  :  1120

पुरुष  :  555

महिला :  565

अनुसूचित जाती

एकूण  :  613

पुरुष  :  316

महिला :  297

अनुसूचित जमाती

एकूण  :  161

पुरुष  :  84

महिला :  77

स्थानिकतेचे तपशील

  • स्थानिकतेचे नाव हैदतपुर (वडाळा)
  • तालुक्याचे चांदूर बाजार
  • जिल्हा अमरावती
  • राज्य महाराष्ट्र
  • विभाग अमरावती
  • प्रदेश महाराष्ट्र
  • भाषा मराठी
  • वेळक्षेत्र IST (UTC+5:30)
  • टेलिफोन कोड 07227

मतदारसंघाची माहिती

  • विधानसभा मतदारसंघ अचलपुर
  • लोकसभा मतदारसंघ अमरावती
  • विधानसभा आमदार श्री प्रविन वसंतराव तायडे
  • संसद सदस्य (खासदार) श्री बळवंतराव वानखडे
  • सरपंच सौ. सुवर्णाताई डी. साखरे
  • पिन कोड 444723
  • एलजीडी कोड 522124
  • पोस्ट ऑफिस चांदूर बाजार
  • पंचायत समिती चांदूर बाजार
  • जिल्हा परिषद अमरावती

सदस्य आणि कर्मचारी

प्राथमिक / आपत्कालीन संपर्क

रुग्णालय सेवा

108

Common emergency ambulance number